लडाखमधून अनेक नद्या वाहतात, त्यापैकी सिंधू सर्वात महत्त्वाची आहे. नद्या खोल दऱ्या आणि घाटे बनवतात . लडाखमध्ये अनेक हिमनद्या आढळतात, उदाहरणार्थ गांगरी हिमनदी.