नर्मदा आणि तापी कोणत्या ठिकाणी जवळ येतात?
✅ Updated recently
नदी हि नेहमी उताराच्या दिशेने वाहते. नदीच्या प्रवाहाची दिशा पाहून त्या भौगोलिक रचनेचा उतार निश्चित करता येतो. दख्खनच्या पठाराचा उतार हा आग्नेय दिशेला असल्याने त्यावरून वाहणाऱ्या नद्या या आग्नेय दिशेला वाहतात. पण नर्मदा आणि तापी या नद्या मात्र पश्चिम दिशेला वाहतात.