झी न्यूजने दिलेल्या माहितीनुसार, तुम्हाला उकळले पाणी पिण्याची सवय असेल आणि त्यासाठी तुम्ही पाणी केवळ 5 ते 10 मिनिटे गरम करत असाल तर ते खूप चुकीचे आहे. नळाचे पाणी पिण्यायोग्य बनवण्यासाठी ते 60 अंश तापमानात किमान 20 मिनिटे उकळावे लागते