नवाब कोणाला म्हणतात?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.
नवाब ही स्वातंत्र्यपूर्व भारतातील स्थानिक शासकांना सार्वभौम शासकाने दिलेली पदवी होती. ही पदवी सहसा मुसलमान शासकांना दिली जायची तर हिंदू शासकांना राजा किंवा महाराजा ही पदवी दिली जायची.