एडविन ल्युटेन्स व [[हर्बर्ट बेकर] ह्या दोन ब्रिटिश स्थापत्यकारांनी नवी दिल्लीची रचना केली व १३ फेब्रुवारी १९३१ रोजी वॉईसरॉय Lord Irwin ह्याच्या हस्ते नवी दिल्लीचे उद्घाटन करण्यात आले. केवळ ४२.७ चौरस किमी एवढे क्षेत्रफळ असणारे नवी दिल्ली हे दिल्ली महानगराचा एक लहान भाग आहे. दिल्लीचे क्षेत्रफळ १४८३ चौ.