नवीन आर्थिक धोरण कोणत्या महिन्यात जाहीर करण्यात आले?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.
हे धोरण १९९१ साली लागू करण्यात आले होते. भारताचे माजी पंतप्रधान व अर्थतज्ञ डॉ. मनमोहन सिंग या आर्थिक धोरणाचे प्रणेते मानले जातात