नवीन आर्थिक धोरण लागू करताना भारताचे अर्थमंत्री कोण होते?
✅ Updated recently
24 जुलै 1991 ला खासगीकरण, उदारीकरण, जागतिकीकरण (खाऊजा) या नव्या आर्थिक धोरणाची संसदेत घोषणा झाली. तत्कालीन अर्थमंत्री डॉ. मनमोहन सिंग यांनी अर्थसंकल्प सादर करताना नव्या आर्थिक धोरणांची रूपरेषाही मांडली.