नवीन औद्योगिक धोरण 1991 कोणी आणले?
✅ Updated recently
30 वर्षांपूर्वी 24 जुलै 1991 ला खासगीकरण, उदारीकरण, जागतिकीकरण (खाऊजा) या नव्या आर्थिक धोरणाची संसदेत घोषणा झाली. तत्कालीन अर्थमंत्री डॉ. मनमोहन सिंग यांनी अर्थसंकल्प सादर करताना नव्या आर्थिक धोरणांची रूपरेषाही मांडली.