नवीन कर प्रणालीमध्ये कोणत्या कपातीची परवानगी आहे?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.
हायलाइट्स: नवीन कर प्रणाली वार्षिक ७ लाखांपर्यंतचे उत्पन्न करमुक्त आहे नव्या कर व्यवस्थेत ५०,००० रुपयांच्या मानक कपातीचा लाभ आर्थिक वर्षाच्या सुरुवातीलाच नव्या किंवा जुन्या कर प्रणालीची निवड करा