आरबीआयने दिलेल्या माहितीनुसार, सेंट्रल बँक डिजिटल करन्सी म्हणजेच सीबीडीसी भारतीय रिझर्व्ह बँकेने जारी केलेलं चलन आहे. मात्र डिजिटल स्वरूपात असणार आहे. असं असेल तरी याची तुम्ही नोटांसारखीच अदलाबदल करू शकता. तसेच याचा वापर करून तुम्ही रोख रक्कम सारखेच व्यवहार ही करू शकता.