नागपुरात कोणता पदार्थ प्रसिद्ध आहे?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.
भारतभर प्रसिद्ध असलेली संत्रा बर्फी नागपूरच्या खाद्य संस्कृतीत महत्त्वपूर्ण असून नागपूरची एक वेगळी ओळख आहे. संत्रा बर्फी सोबतच संत्रा रोल, संत्रा काजू कतली, ऑरेंज सोनपापडी, ऑरेंज बाईट्स असे पदार्थ तयार करण्यात येतात.