नागपूर विभागात बुटीबोरी, अतिरिक्त बुटीबोरी आणि हिंगणा औद्योगिक वसाहतीसह मिहान सेझमध्ये मोठे नवीन उत्पादन उद्योग येण्याची अपेक्षा फोल ठरली. नवीन वर्षांत पतंजली उत्पादन सुरु करणार असल्याची सांगण्यात येत आहे. ही सकारात्मक बाब आहे. सरत्या वर्षात नागपुरात डिफेन्स उद्योगाला सुगीचे दिवस आले आहेत.