नागपूरला ऑरेंज सिटी का म्हणतात?
✅ Updated recently
नागपूर हे भारतातील 'ऑरेंज सिटी किंवा नारंगी नगर' म्हणून ओळखले जाते. कारण येथे पिकवलेल्या संत्र्याचे व्यापार केंद्र आहे. मुंबई आणि पुण्यानंतर हे महाराष्ट्रातील तिसरे मोठे शहर आहे. नागपूर ही पूर्वी भोंसले राजांची राजधानी होती आणि आता विदर्भाचा केंद्रबिंदू आहे.