म्हणजे, जेव्हा देशात नागरी अशांतता किंवा राष्ट्रीय समस्या किंवा युद्ध परिस्थिती सारखी आपत्कालीन परिस्थिती असते तेव्हा मार्शल लॉ घोषित केला जातो. अशावेळी सरकारला कोणताही निर्णय घेणे अवघड जाते त्यामुळे सर्व निर्णय लष्कर घेतात.