नागरी सहकारी बँका काय आहेत?
✅ Updated recently
शहरी भागातील लोकांना बँकिंग सेवा पुरविणाऱ्या व तसेच लहान व्यापारी, कारागीर, मध्यमवर्गीय, पगारदार व्यक्ती यांना कर्जपुरवठा करणाऱ्या बँकेला नागरी सहकारी बँक असे म्हणतात. २. शहरी व निमशहरी भागातील जनतेच्या आर्थिक गरजा पूर्ण करून त्यांना बँकिंग सुविधा पुरविणे या उद्देशाने नागरी सहकारी बँकेची स्थापना झालेली असते.