नागरीकरण कधी सुरू झाले?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.
एवढ्या मोठ्या लोकसंख्येस आवश्यक त्या नागरी सुखसोयी पुरविणे कसे शक्य होईल, हा प्रश्न विचारवंतांना भेडसावीत असल्यास नवल नाही. यावरून नागरीकरणाचा वेग १९४१–५१ या काळात सर्वांत अधिक असल्याचे दिसते.