नाटकाचे किती प्रकार आहेत?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.
रचनेच्या दृष्टीने शोकात्मिका,सुखात्मिका,प्रहसन, मेलोड्रामा हे नाटकाचे चार प्रकार आहे.