१ रुपया, २ रुपया, १० रुपया आणि २० रुपया या किमतीची नाणी वापरात आहेत. या सर्वांची निर्मिती भारतातील कोलकाता, मुंबई, हैदराबाद आणि नोएडा येथील चार टांकसाळीत होते.