नाणे कायदा 2011 काय आहे?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.
भारतीय भारतीय नाण्यांचा साठी सध्या भारतीय नाणे कायदा 2011 अस्तित्वात आहे. या कायद्यामध्ये नाण्यांच्या सहाय्याने पेमेंट करण्याची किंवा स्वीकारण्याची जास्तीत जास्त मर्यादा एक हजार रुपयांची निर्धारित करण्यात आली आहे. भारतीय नानी निकेल आणि त्याच्या संयोगापासून बनवली जातात.