नाण्यांवरून आपण राज्यकर्ते, त्यांचा काळ, शासन, धार्मिक कल्पना, वैयक्तिक तपशील इत्यादींबद्दल शिकतो. त्याचप्रमाणे त्यावेळचे आर्थिक व्यवहार आणि आर्थिक परिस्थिती याबद्दलही आपल्याला माहिती मिळते.