नाबार्ड ची स्थापना कधी झाली?
✅ Updated recently
नॅशनल बँक फॉर अॅग्रिकल्चर अँड रुरल डेव्हलपमेंट (NABARD) ची स्थापना 12 जुलै 1982 रोजी संसदेच्या कायद्याद्वारे करण्यात आली.