नाम म्हणजे काय उदाहरणे?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.
आपण एखाद्या व्यक्तीला सजीव तसेच निर्जीव वस्तुला,पक्षीला,प्राण्याला,भावनेला,स्थळाला गावाला,शहराला जे नाव देत असतो,ज्या नावाने संबोधित असतो त्यालाच नाम असे म्हणतात. आंबा (हे एक फळाचे नाव आहे. पुणे -हे एका स्थळाचे,ठिकाणाचे शहराचे नाव आहे.