नायट्रोजन कसे तयार होते?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.
नायट्रोजन पुढील दोन प्रकारांनी तयार करतात : (१) हवेतून ऑक्सिजन काढून घेऊन, (२) नायट्रोजन संयुगांचे अपघटन करून.