नाशिक हे भारतातील पवित्र ठिकाणांपैकी एक आहे . प्रभू रामाने आपला वनवासाचा काही काळ नाशिकमध्ये गोदावरी नदीच्या काठी घालवला. नाशिकमध्ये वर्षभर आल्हाददायक वातावरण असते. नाशिक हे भारतातील सर्वात स्वच्छ शहरांपैकी एक आहे.