नाशिकचे जुने नाव काय आहे?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.
नाशिकच्या नावाचा उगम रामायणाच्या महाकाव्याशी जोडलेला आहे. या महाकाव्यानुसार लक्ष्मणाने रावणाच्या बहिणीच्या सतराव्या शतकात हा भाग मोगल राजवटीत होता. मोगलांनी नाशिकचे नाव बदलून गुलशनाबाद केले व ते सुभ्याचे मुख्य ठिकाण ठेवले. इ. स.शूर्पणकाचे नाक कापले. त्यामुळे या ठिकाणाला 'नासिक' असे संबोधण्यात आले. महाराष्ट्र सरकारने ते बदलून नाशिक केले .