श्री त्र्यंबकेश्वर ज्योर्तिलिंग मंदिर
श्री त्रयंबकेश्वर ज्योर्तिलिंग मंदिर नाशिक पासुन 28 कि. मी. अंतरावर स्थित आहे. गोदावरी नदीचे उगम स्थान असलेल्या ब्रम्हगिरी पर्वताच्या पायथ्याशी त्रयंबकेश्वर वसलेले आहे.
नाशिकमधील कोणते मंदिर प्रसिद्ध आहे?
✅ Updated recently