नाशिकला मिनी महाराष्ट्र का म्हणतात?
✅ Updated recently
नाशिकला मिनी महाराष्ट्र असेही म्हणतात, कारण सुरगाणा, पेठ, इगतपुरीचे हवामान कोकण सारखे आहेत. निफाड, सिन्नर, दिंडोरी, बागलाण हे पश्चिम महाराष्ट्र सारखे आणि येवला, नांदगाव, चांदवड ब्लॉक विदर्भ विभागा सारखे आहेत. नाशिक जिल्ह्यातील नाशिक, मालेगाव, मनमाड, इगतपुरी अशी काही मोठी शहरे आहेत.