क्षारयुक्त पाण्याने सिंचन केल्याने पिकाच्या वाढीवर आणि उत्पादकतेवर विपरीत परिणाम होतो. जमिनीतील पाण्याचे उच्च स्तर, कोरडेपणा, कालव्यातून गळती, खराब निचरा, पाण्याचा मागचा प्रवाह, समुद्राचे पाणी घुसणे यामुळे देखील क्षारता आणि सॉडिसिटी वाढते . भारतातील सुमारे 1.5 mha क्षेत्र खराब दर्जाच्या पाण्यामुळे प्रभावित आहे.