नीती आयोग किंवा नॅशनल इन्स्टिट्यूट फॉर ट्रान्सफॉर्मिंग इंडिया आयोग ही भारताच्या नियोजन आयोगाची प्रतिस्थापना आहे. 15 ऑगस्ट 2014 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या घोषणेनुसार नॅशनल इन्स्टिट्यूट फॉर ट्रान्सफॉर्मिंग इंडिया (NITI) आयोगाची स्थापना करण्यात आली आहे.