एका विशिष्ट तापमानास एक घनमीटर हवेची निरपेक्ष आर्द्रता व त्यास तापमानाला हवेची बाष्प धारण क्षमता यांचे गुणोत्तर म्हणजे सापेक्ष आर्द्रता होय . i )एका विशिष्ट तापमानात एक घनमीटर हवेमध्ये असणारे बाष्पाचे ग्रॅममधील प्रमाण म्हणजे निरपेक्ष आर्द्रता होय .