निरोगी जीवनशैली राखणे महत्वाचे का आहे?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.
सध्याची बदलेली व्यस्त जीवनशैली आपल्या आरोग्यावर परिणाम करते. यामुळे उच्च रक्तदाब आणि तणावाशी संबंधित रोगांचा धोका वाढतो. या आजारांचा धोका कमी करण्यासाठी निरोगी जीवनशैली अत्यंत महत्वाची आहे. आहारात हळद आणि पौष्टिक गोष्टींचा वापर करा.