ब्लिचिंग पावडरपासून जंतुनाशक द्रावण करण्याची कृती
एका तांब्यात एक लिटर पाणी घ्यावे. त्यात व्यवस्थित साठवलेली 200 ग्रॅम ब्लिचिंग पावडर मिसळावी. ही ब्लिचिंग पावडर ग्रामपंचायत किंवा बहुद्देशीय आरोग्य कर्मचारी यांच्याकडे उपलब्ध असते.
निर्जंतुकीकरणासाठी 1 लिटर पाण्यात किती ब्लीचिंग पावडर?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.