निर्यातीचे उदाहरण काय आहे?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.
निर्यातीचे परिमाण व मूल्य वाढले. इतकेच नव्हे, तर निर्यातीच्या वस्तूंमध्ये विविधता आली. तागाचे कापड व सुती कापड, चहा, कॉफी, पेंड, तंबाखू व मसाल्याचे पदार्थ यांसारख्या पारंपरिक निर्यातीमध्ये अनेक नव्या वस्तूंची भर पडली.