निवडणूक आयोगा साठी जिल्हास्तरावर जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून कोण काम करते?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.
जिल्हाधिकारी हे जिल्ह्याचे निवडणूक अधिकारी आहेत. भारतीय निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या कार्यक्रमानुसार लोकसभा आणि विधानसभा निवडणुका सुरळीत पार पाडण्यासाठी जिल्हा निवडणूक अधिकारी जबाबदार आहेत.