निवडणूक किती वर्षांनी होतात?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.
लोकसभा आणि विधानसभा दोन्हीचा कार्यकाल पाच वर्ष असतो. यांचे निवडणूकांसाठी सर्वात पहिले निर्वाचन आयोग अधिसूचना जारी करते.