निष्क्रिय वायू मूलद्रव्य म्हणजे काय?
✅ Updated recently
हेलियम, निऑन, आरगॉन, क्रिप्टॉन, झेनॉन, रेडॉन हे सर्व निष्क्रीय वायू किंवा उदासीन वायू आहेत. हे सर्व मुलद्रव्यें आवर्तसारणीमध्ये शेवटच्या म्हणजे १८ व्या गणात आहेत. अरगॉन हा निष्क्रिय वायू असल्याने अन्य मूलद्रव्यांशी त्याची संयुगे होत नाहीत.