निसर्गाचे फायदे काय आहेत?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.
निसर्गाशिवाय मानवजातीचे अस्तित्व अशक्य आहे आणि मनुष्यांनी ते समजून घेणे आवश्यक आहे. निसर्ग हे माणसाला मानसिक तणाव दूर करण्यासाठी मदत करतो. निसर्ग हे फार सुंदर आहे निसर्गामध्ये अनेक रंगीबिरंगी फुले झाडे आहे . निसर्गाला एक वेगळाच आवाज आहे जो मानवांचा ताण तणाव दूर करतो.