हे वेगळे ग्रह म्हणजे नेपच्यून आणि यूरेनस. नेपच्यून ग्रह पृथ्वीपेक्षा आकाराने सुमारे 15 पट मोठा आहे. तसेच युरेनस हा ग्रह पृथ्वीच्या आकारापेक्षा सुमारे 17 पट मोठा आहे.