सूर्यापासून अतिशय दूर अंतरावर असल्याने तेथे कमालीची थंडी आहे. तेथील वातावरण मिथेन या विषारी वायूचे बनलेले आहे. नेपच्यून ग्रहास एकूण १३ चंद्र आहेत. तसेच या ग्रहास चुंबकीय क्षेत्रदेखील आहे.