नेपाळ अधिकृतपणे फेडरल डेमोक्रॅटिक रिपब्लिक ऑफ नेपाळ हा दक्षिण आशियातील मध्य हिमालयीन देश आहे. नेपाळ 7 राज्ये आणि 77 जिल्हे आणि 6 महानगरे, 11 उपमहानगरे, 246 नगरपरिषद आणि 481 गावांसह 753 स्थानिक युनिट्समध्ये विभागलेले आहे.