नैदानिक चाचणी म्हणजे काय?
✅ Updated recently
एखाद्या घटकाचे अध्यापन केल्यानंतर अध्यापन करण्यापूर्वी ठरविलेले उद्दिष्ट किती प्रमाणात साध्य झाले, हे पडताळून पाहण्यासाठी विद्यार्थ्यांचे लेखी वा तोंडी स्वरूपात केलेले मूल्यमापन म्हणजे नैदानिक चाचणी होय.