नैसर्गिक अधिकाराच्या सिद्धांताचा पुरस्कार कोणी केला?
✅ Updated recently
नैसर्गिक अधिकाराची संकल्पना नैसर्गिक विधी ह्या संकल्पनेतूनच निर्माण झाली. नैसर्गिक अधिकार म्हणजे माणसाला जन्मतः व निसर्गसिद्ध असे लाभलेले अधिकार होत.