नैसर्गिक किरणोत्सर्गी घटक किती आहेत?
✅ Updated recently
साधारणत: निसर्गामध्ये ८२ ते ९२ अणुक्रमांकाची मूलद्रव्ये स्वयंस्फूर्त किरणोत्सर्ग करताना आढळतात. याला नैसर्गिक किरणोत्सर्ग म्हणतात.