खनिज म्हणजे कथील, मीठ किंवा सल्फर सारखे पदार्थ जे नैसर्गिकरित्या खडकांमध्ये आणि पृथ्वीवर तयार होतात . खाण्यापिण्यातही खनिजे अल्प प्रमाणात आढळतात.