संसाधने मुबलक प्रमाणात आणि निरंतर उपलब्ध असतात. मानवी वापरामुळे त्यांच्या प्रमाणावर होणारी घट नगण्य असते. अनूतनीक्षम संसाधने : ज्या संसाधनांच्या निर्मितीचा वेग अतिशय मंद आहे तसेच नैसर्गिकरीत्या ज्या संसाधनांची निर्मिती होत नाही, अशा संसाधनांना अनूतनीक्षम संसाधने म्हणतात.