नोंदणी प्रमाणपत्राची वैधता काय आहे?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.
नोंदणी प्रमाणपत्र स्थायी असते, जोपर्यन्त ते प्रमाणपत्र अभ्यर्पण, रद्द, निलंबित होत नाही किंवा मागे घेतले जात नाही.