विवाहाची नोंदणी करणं हा लग्नाचा कायदेशीर पुरावा आहे. विवाह नोंदणी प्रमाणपत्र अनेक ठिकाणी महत्त्वाचे ठरते. मुलाचा ताबा मिळवणे, विमा दावा, बँकेतील नॉमिनेशन आणि वारसा हक्कासाठी हे प्रमाणपत्र उपयुक्त आहे.