नोटरी म्हणजे काय असते?
✅ Updated recently
नोटरी अधिनियम, 1952 अनुसार कोणत्याही कायदेशीर कागदपत्राचे प्रमाणीकरण करणे आणि एका भाषेतून दुसर्या भाषेत कायदेशीर कागदपत्रांचे अनुवाद सत्यापित करणे हे नोटरीच्या कार्यकक्षेत येते. नोटरी लवाद म्हणून देखील कार्य करू शकतो.