नोबेल पारितोषिक विजेते किती आहेत?
✅ Updated recently
१९४० ते १९४२ पर्यंत दुसऱ्या महायुद्धामुळे हा पुरस्कार खंडित करण्यात आला होता. डिसेंबर २०२०्पर्यंत यंत एकूण ९२९ व्यक्तींना आणि २५ संस्थांना एकूण ९५४ नोबेल पारितोषिके देण्यात आली आहेत.