नोबेल पुरस्काराची सुरुवात कशी झाली?
✅ Updated recently
27 नोव्हेंबर 1895 रोजी स्वीडिश भौतिकशास्त्रज्ञ अल्फ्रेड नोबेल यांनी त्यांचं शेवटचं इच्छापत्र आणि मृत्युपत्र तयार केलं होतं. त्यात त्यांच्या संपत्तीचा मोठा भाग शांतता, साहित्य, शरीरविज्ञान किंवा मेडिसीन, भौतिकशास्त्र आणि रसायनशास्त्र या क्षेत्रातल्या व्यक्तींना पुरस्कारांसाठी देण्यात यावा, असं लिहिलं होतं.